Category पश्चिम महाराष्ट्र

आ. अशोक पवार पडले अजितदादांना भारी

Ashok Pawar-Ajit Pawar

पुणे : आपल्या साखर कारखान्याला राज्य सरकारने मदत दिली नाही म्हणून आमदार अशोक रावसाहेब पवार यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना शह दिला. कारण उच्च न्यायालयाने सर्व १७ कारखान्यांची मदत रोखली आहे. आ.पवार यांनी खासगीत…

ऊस क्षेत्र १७ टक्क्यांनी घटले, सर्वात मोठी घट सोलापूर विभागात

sugarcane farm

पुणे : आगामी ऊस गळीत हंगामाचा श्रीगणेशा दोन महिन्यांवर आला असताना, कृषी विभागाने ऊस उपलब्धतेची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यातील ऊस क्षेत्र तब्बल २ लाख ४० हजार हेक्टरनी म्हणजे सुमारे १७ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे २०२४-२५ चा हंगाम लवकर…

‘सोमेश्वर’चा उच्चांकी दर, एफआरपीपेक्षा रू. ६९७ जादा

Someshwar Sugar

पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याने शेतकऱ्यांना प्रति टन ३५७१ रुपये इतका अंतिम ऊसदर देण्याचा निर्णय १६ ऑगस्ट रोजी घेतला. हा दर उच्चांकी असून, ‘एफआरपी’पेक्षा तब्बल ६९७ रुपये जास्त आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने…

‘भीमाशंकर’ देणार रु. ३२०० चा अंतिम ऊस दर

Dilip Walse Patil

पुणे : अवसरी बु, (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सरलेल्या हंगामासाठी उसाला रू. ३२०० प्रति टन एवढा अंतिम दर देण्याची घोषणा केली आहे. संस्थापक-संचालक व राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा साखर कारखाना वेगाने प्रगती करत…

कोल्हे कारखान्याच्या मिल रोलरचे विवेक भैय्या यांच्या हस्ते पूजन

Kolhe Sugar Roller Puja

कोपरगांव :- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या २०२४ – २५ गळीत हंगामातील मिल रोलरचे पूजन चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते १३ ऑगस्ट रोजी विधिवत पार पडले. प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक करताना सांगितले की, संजीवनी उद्योग…

साखरेच्या एमएसपी वाढीसाठी पाटलांचा सहकारमंत्र्यांकडे आग्रह

Harshawardhan Patil

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेऊन साखर उद्योगाला दिलासा द्यावा, यासह चार प्रमुख मागण्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित यांच्याकडे महासंघाच्या दिल्लीतील कार्यक्रमात केल्या. एफआरपी वाढीचा निर्णय चांगला घेतला,…

साखर उद्योगाने विद्यापीठाला विसरू नये : कुलगुरू पाटील

Sugar Industry Conference Pune

पुणे : साखर उद्योगाच्या भरभराटीत राहुरीच्या म. फुले कृषी विद्यापीठाचे मोलाचे योगदान आहे. मात्र साखर परिषदा जेव्हा आयोजित होतात त्यावेळी साखर कारखान्यांना विद्यापीठाचा विसर पडतो, अशी खंत व्यक्त करून, कृषी विद्यापीठाचे योगदान विसरू नये, असे आवाहन कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील…

पाच हार्वेस्टरची खरेदी, ‘पांडुरंग’चा हंगाम वेगवान होणार

5 HARVESTER IN PANDURANG SUGAR

पंढरपूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२४-२५ साठी पाच ऊस तोडणी यंत्राची (हार्वेस्टर) खरेदी केली. त्यांचे पूजन वाखरी (ता. पंढरपूर) येथील प्रशासकीय कार्यालयासमोर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक…

त्रिपक्ष समिती तातडीने गठित करून 50 टक्के वेतनवाढ द्या

Sugar Workers Delegation meets commissioner

राज्यातील साखर कामगारांचे साखर आयुक्तांना साकडे पुणे – राज्यातील साखर उद्योगातील कामगारांच्या कराराची मुदत 31 मार्च 2024 रोजी संपली आहे. 01 एप्रिल पासून वेतनवाढ व सेवा शर्ती ठरविण्यासाठी तातडीने त्रिपक्ष समिती गठित करून कामगारांना नवीन 50 टक्के वेतनवाढीचा लाभ मिळावा,…

वारकरी रूपी निष्ठावान कामगार

Bhaskar Ghule Warkari

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखानदारीमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले. या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

Select Language »