साखर सम्राटांची दुकानदारी संघटनेने मोडीत काढली : राजू शेट्टी

भीमानगर येथे ‘स्वाभिमानी’च्या कार्यालयाचे उद्घाटन माढा : राज्यातील सर्वच साखर कारखानदार एकत्र येऊन खासगी सहकारी कारखान्यांचे ऊसदर ठरवत असतात. आमदार, खासदारांचेच बहुतांश साखर कारखाने असल्याने ऊस दर कमी मिळतो. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी वेळोवेळी राज्यव्यापी आंदोलने उभी केल्याने…










