Category पश्चिम महाराष्ट्र

महांकाली कारखाना निवडणूक कार्यक्रम जाहीर

sugar factory

कवठेमहांकाळ : महांकाळी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला असून, या प्रक्रियेला सप्टेंबर महिन्यात वेग येणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नियोजित पद्धतीने पार पाडण्यासाठी टप्प्याटप्प्याने कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. जाहीर कार्यक्रमानुसार, २९ ऑगस्ट रोजी नामनिर्देशनपत्रांची…

शुभ्र साखरेसाठीचा आग्रह सोडावा : माहुली

Sugar Market Report

पुणे : साखर उद्याेगासाठी सल्फरची फार मोठ्या प्रमाणात गरज लागत नसली, तरी जनतेने पांढऱ्या शुभ्र साखरेचा आग्रह धरणे सोडावे, त्यामुळे साखर उत्पादनावरील खर्च तर काही प्रमाणात कमी होईलच, शिवाय आरोग्यासाठी अधिक चांगले राहील, असे प्रतिपादन राजारामबापू सह. साखर कारखान्याचे कार्यकारी…

नीरा-भीमा प्रकल्पातून राज्याला आधुनिक ऊसशेतीचा नवा मार्ग

harshwardhan patil

पुणे : नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक ऊसशेतीचे आदर्श मॉडेल सादर केले आहे. या उपक्रमामुळे पाणी व खतांची बचत होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होत आहे. कारखान्याच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी…

‘अन्नपूर्णा’ कर्जप्रकरणी केडीसीसीवर दंडाची कारवाई

RBI article by Kakirde Nandkumar

कोल्हापूर : जिल्हा बँकेचे संचालक आणि माजी आमदार संजय घाटगे यांच्या कणेरी (ता. करवीर) येथील ‘अन्नपूर्णा शुगर अँड रिफायनरी’ या कारखान्याच्या कर्जप्रकरणी रिझर्व्ह बँकेने केडीसीसी बँकेवर सुमारे १३ लाख १३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. व्यवहारात झालेल्या त्रुटींमुळे हा दंड…

‘यशवंत’चा जमीन व्यवहार पुन्हा लटकला

Yashwant sugar factory

पुणे। शुगरटुडे येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या प्रस्तावित जमीन खरेदी व्यवहाराला राज्य शासनाने पुन्हा एकदा स्थगिती दिल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. शासनाने पुढील आदेश येईपर्यंत जमीन खरेदी प्रक्रियेशी संबंधित सर्व प्रशासकीय आणि आर्थिक कार्यवाही थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.…

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे रोलर पूजन

loknete desati sugar

सातारा । शुगरटुडे वृत्त आगामी गळीत हंगाम अधिक कार्यक्षम, नियोजनबद्ध आणि विक्रमी करण्यासाठी शेतकरी, सभासद, अधिकारी, कर्मचारी आणि संचालक मंडळाने एकदिलाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी केले. कारखान्यात आयोजित रोलर…

कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत व्हीएसआयमध्ये बैठक

Sharad Pawar at VSI meeting

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या साखर संकुल येथील कार्यालयामध्ये अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत, परवा एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संस्थेच्या विविध संशोधन उपक्रमांचा, ऊस उत्पादन व संवर्धन, नवीन ऊस जातींचा विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर…

जत साखर कारखान्यावर विधानसभेत जोरदार चर्चा

गोपीचंद पडळकर आक्रमक; जत कारखाना सुरू करण्याची मागणी सांगली : जत येथील साखर कारखान्याचा प्रश्न राज्य विधानसभेत पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या विषयावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत चर्चा करताना त्यांनी सरकारकडून ठोस निर्णय घेण्याची…

छत्रपती साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी शिवाजी निंबाळकर बिनविरोध

Shri Chhatrapati Sugar

इंदापूर : प्रतिनिधी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी शिवाजी निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपद रिक्त झाल्यानंतर घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निंबाळकर यांनी यापूर्वी संचालक…

‘श्रीराम’ साठी सदस्यांची एकजूट अनिवार्य : आ. रामराजे

फलटण : श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी आणि संघटन बळकट करण्यासाठी सदस्यांनी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. “शेअर्स पूर्ण करा आणि कारखाना सुरू करण्याची जबाबदारी आपलीच आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. फलटण येथे आयोजित ऊस उत्पादक…

Select Language »