Category पश्चिम महाराष्ट्र

इथेनॉल निर्मितीत सातारा आघाडीवर!

ethanol blending

कारखान्यांना मिळतेय नवी आर्थिक ताकद सातारा : केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला मिळालेल्या गतीमुळे सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे मोठ्या प्रमाणात मोर्चा वळविला आहे. गत हंगामात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तब्बल २० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले असून, अनेक कारखान्यांनी…

राजारामबापू कारखान्याच्या प्रगतीत नव्या पाऊलाची भर : आ. जयंत पाटील

Jayant Patil

सांगली : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांच्या योगदानातून सातत्याने प्रगती साधली आहे. भविष्यातही कारखान्याने बदलत्या काळानुसार नवे प्रकल्प हाती घेत आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, अशी अपेक्षा आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. साखर उद्योगातील बदलते तंत्रज्ञान आणि…

शेतकऱ्यांची जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी द्यावा : चेअरमन सत्यशील शेरकर

Vighnahar Sugar 41st General Body Meeting

श्री विघ्नहर कारखान्याची सभा उत्साहात; ‘स्वतंत्र ऊस विकास विभागा’ची स्थापना पुणे:जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा १९ ऑगस्ट रोजी कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात पार पडली. कारखान्याच्या विस्तारीकरण…

यशोदा कदम उर्फ अक्का यांचे निधन

Yashoda Kadam alias Akka is no more

सोनहिराचे चेअरमन मोहनराव कदम यांना पत्नीशोक सांगली: सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाचे माजी आमदार आणि सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम यांच्या पत्नी यशोदा कदम (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ‘अक्का’ या नावाने अत्यंत सुपरिचित…

उसबिलांसाठी शेतकरी आक्रमक; सिद्धेश्वर कारखान्यात आंदोलन

Siddheshwar chimney

सोलापूर : गेल्या आठ महिन्यांपासून थकीत असलेल्या उसबिलांची रक्कम मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मुख्यालयात आंदोलन केले. थकीत उसबिलांबाबत प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सोलापूर तालुक्यातील मंगळवेढा परिसरातील शेतकऱ्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे…

कोल्हापुरात ऊसतोड मजुरांसाठी कॅशलेस उपचाराची सुविधा

कोल्हापूर : जिल्ह्यातील ऊसतोड हंगामात येणाऱ्या सर्व ऊसतोड मजुरांना वैद्यकीय उपचार सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी त्यांचे कॅशलेस कार्ड काढण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात ऊसतोड कामगार महामंडळाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात…

सोमेश्वर कारखान्याचा ऊसदरात नवा विक्रम!

Someshwar Sugar

पुणे : जिल्ह्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गाळप हंगामासाठी अनुदानासह प्रतिमेट्रिक टन ४ हजार रुपये असा अंतिम ऊसदर जाहीर केला आहे. अनुदानासह राज्यातील सर्वाधिक ऊसदर जाहीर करणारा कारखाना म्हणून सोमेश्वर कारखान्याने आघाडी घेतली आहे. कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या…

भारताला फक्त ईव्ही नव्हे, तर ‘मिश्र ऊर्जा धोरणा’ची गरज – दिलीप पाटील

Dilip Patil IFGE

ई-२० धोरणावरून उठलेले वादंग आणि वास्तव भारतात इथेनॉल मिश्रण (EBP) कार्यक्रमाबाबत सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर आयएफजीई-वेस्ट (IFGE-West), पुणेचे प्रादेशिक संचालक दिलीप पाटील यांनी ई-२० धोरणाच्या समर्थनार्थ सविस्तर मुद्द्यांनिशी भूमिका मांडली आहे. देशाच्या…

ऊस बिलांचा प्रश्न पेटणार? स्वाभिमानी संघटना आक्रमक

पुणे : साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलांचा प्रश्न अद्याप कायम असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे येथे संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील ऊस बिलांचा प्रश्न, साखरेचे दर, वाढता उत्पादन खर्च…

पानीव येथे आज आधुनिक ऊस उत्पादन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

सोलापूर : पानीव (ता. माळशिरस) येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज ‘स्मार्ट शेती’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय पद्धती आणि संतुलित व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

Select Language »