बिद्री कारखान्याचे व्हा. चेअरमन फराकटे यांचे निधन

कोल्हापूर : बिद्री सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन गणपतराव फराकटे ऊर्फ तात्या यांचे शनिवारी, (२४ ऑगस्ट) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले. कोल्हापुरात खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते ६५ वर्षांचे होते. माजी आमदार के. पी. पाटील…