ॲग्रीकॉस क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड. अनंत चोंदे

पुणे : ॲग्रीकॉस स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड पुणे च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या प्रथम बैठकीमध्ये ॲड. अनंत जगन्नाथ चोंदे यांची अध्यक्षपदी व नामदेव भालचंद्र चिंतामण यांची उपाध्यक्षपदी एकमतानी निवड झाली. संस्थापक संचालक शेखर गायकवाड यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.…












