उसाच्या रसावर प्रक्रिया करण्यासाठी कानपूरच्या संस्थेचे नवीन तंत्रज्ञान

कानपूर: नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट – कानपूरने , उसाच्या रसाच्या प्रक्रियेच्या तंत्रात त्यांनी मोठी प्रगती केली आहे. द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया आणि मेसर्स केमिकल सिस्टम टेक्नॉलॉजीज, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने संस्थेच्या प्रायोगिक साखर घटकामध्ये तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे प्रयत्न करण्यात आला…








