तज्ज्ञांच्या लेखणीतून
‘साखरसम्राट’ सावंतांच्या सुपुत्राचे ‘अपहरण प्रकरण’ गाजतंय…
पुणे : भैरवनाथ शुगर वर्क्स लि. च्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सहा साखर कारखान्यांचे प्रमुख, शिक्षण संस्थांचे जाळे विणणारे ‘शिक्षणसम्राट’ आणि महाराष्ट्राचे…
“उच्च सुरक्षा पाट्यां”चा अगम्य तुघलकी निर्णय !
विशेष आर्थिक लेख (प्रा. नंदकुमार काकिर्डे)* सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सर्व वाहनांसाठी ‘उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी” बसवण्याचे आदेश एका प्रकरणात…
मंगेश तिटकारे यांचा विशेष लेख
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने,…
ग्रामीण भागातील स्थलांतराला ‘ब्रेक’ लागणार!
बजेट २०२५ / कृषी : डॉ. बुधाजीराव मुळीक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच कृषी क्षेत्र प्राधान्यक्रमात अग्रस्थानी असल्याचे नमूद केले. माझे विकासाचे…
‘विघ्नहर’ला प्रगतिपथावर नेणारे युवा नेते सत्यशीलदादा
चेअरमन श्री. सत्यशीलदादा शेरकर वाढदिवस विशेष अनेक पुरस्कार प्राप्त श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तसेच जुन्नर तालुक्याचे कार्यवीर, युवा नेतृत्व…
‘एआय’मुळे कृषिक्षेत्रात मोठे बद्दल
हरितक्रांतीतून देशाने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त केली असली तरी कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुध्दिमत्तेची भूमिका या शेती तंत्रांच्या पलीकडे विस्तारत आहे.…
साखर कारखानदारीचा 1933 पासून वेगाने विस्तार
स्वातंत्र्यपूर्व काळातील साखर उद्योग / भाग २ ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे…
समाजसेवा परंपरेचे पाईक
उद्योजक रतन टाटा यांच्या जन्मदिनानिमित्त प्रा. नंदकुमार काकिर्डे जगभरातील सर्वसामान्य ग्राहकांसाठी दर्जेदार, गुणवत्ता पूर्ण उत्पादन करण्यामध्ये टाटा समूह अग्रगण्य आहे.…
असा टळला शेती उत्पन्नावरील आयकर
शेतकऱ्यांप्रति संवेदनशील नेता – डॉ. मनमोहन सिंग डॉ. बुधाजीराव मुळीक(प्रसिद्ध कृषितज्ज्ञ, संस्थापक – भूमाता) दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग…
बॉयलर बिल 2024 चा गोषवारा
राज्यसभेत मांडलेले बॉयलर विधेयक, 2024बॉयलर बिल 2024 चा गोषवारा:सर्व गैर-गुन्हेगारी प्रकरणांमध्ये( Penalty’)’दंड'( नियम किंवा कायद्याचे पालन न केल्याबद्दल शिक्षा म्हणून…
डॉ. राहुल कदम यांच्या कामगिरीचा ‘बिझनेसवर्ल्ड’कडून गौरव
नवी दिल्ली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि.चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डॉ. राहुल कदम यांच्या औद्योगिक आणि व्यावसायिक…
2.40 लाख कोटीचा ‘टोल’!
विशेष आर्थिक लेख प्रा. नंदकुमार काकिर्डे देशभरात सर्वत्र राष्ट्रीय महामार्ग उभारल्यानंतर त्याचा वापर केल्याबद्दल सर्व वाहन चालकांकडून , प्रवाशांकडून टोल…
कोणत्या साखरसम्राटांना लागला आमदारकीचा गुलाल?
भागा वरखडे ……………साखर कारखाना ताब्यात असला, की त्यातून राजकारण करता येते. विधानसभेचं दार खुलं होतं; परंतु सर्वंच साखर सम्राटांना हे…
संभाजी कडू : वाढदिवस शुभेच्छा
प्रशासकीय सेवेत आपली खास छाप पाडणारे, निवृत्त सनदी अधिकारी संभाजी कडू पाटील (आयएएस) हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक आहेत. त्यांचा…
भारतीय सहकार चळवळीचा समृद्ध इतिहास
सहकार सप्ताहाचे निमित्ताने – एकोणीसाव्या शतकामध्ये भारतात सहकार चळवळीचा उदय झाला. ब्रिटिश सरकारने शेतक-यांना स्वस्त दराने कर्ज पुरवठा करणे या…
हिंदुस्थानातील स्वातंत्र्यपूर्व काळातील साखर उद्योग
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी…
ट्रम्प विजयामध्ये दडलाय डॉलरच्या वर्चस्वाचा अंत !
विशेष आर्थिक लेख -प्रा नंदकुमार काकिर्डे * अमेरिकेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा विक्रमी मताने डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. काहींना हा धक्का आहे…
कोथिंबिरीच्या जुड्या विकणारा तरुण झाला साखर कारखानदार
एकेकाळी पन्नास रुपयेदेखील खिशात नसायचे, पण आपल्या कामाप्रति असलेली निष्ठा, प्रचंड कष्टाळू वृत्ती, दूरदृष्टी, सर्वांप्रति आदरभाव इ. गुणांमुळे आव्हाळवाडीच्या भाऊसाहेब…
प्रेसमडपासून बायोगॅसकडेच वळा, अन्य पर्याय टाळा
बायोगॅस उत्पादनचाचे असे आहेत अनेक फायदे विशेष लेख/ अविनाश देशमुख भारताचे जागतिक साखरेच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. गेल्या पाच वर्षांत…
देशांच्या यश-अपयशाच्या कारणमीमांसेला नोबेल पुरस्कार
विशेष आर्थिक लेख प्रा नंदकुमार काकिर्डे जगात मुठभर देशच श्रीमंत असून गरीब देशांची संख्या प्रचंड आहे. श्रीमंत देश यशस्वी का…
















