सांगली : सद्गुरू श्री श्री साखर कारखाना लि. राजेवाडी या कारखान्याच्या गळीत हंगाम 2025-26 करिता ऊस तोडणी वाहतूक करार शुभारंभ बुधवारी (दि. 30 एप्रिल) अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. बाळासो कर्णवर पाटील व संचालिका सौ. उबा मारकड यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.