समीर सलगर, ट्वेंटीवन शुगर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

ट्वेंटीवन शुगर, लातुरचे उपाध्यक्ष समीर सलगर यांचा ३ फेब्रुवारी रोजी वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

श्री. सलगर हे गेल्या अडीच दशकापासून साखर क्षेत्रात कार्यरत असून, साखर उद्योगाच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी यापूर्वी विकास सहकारी साखर कारखाना, लातूर आणि संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले आहे.
त्यांना पुन्हा एकदा शुगरटुडे मॅगेझीन परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »