उपपदार्थांबाबत नवे धोरण सरकारला सादर : साखर आयुक्त सालीमठ

पुणे : महाराष्ट्राच्या साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि शाश्वत भविष्यासाठी महत्त्वाचे धोरणात्मक बदल आवश्यक असल्याचे प्रतिपादन साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (WISMA) पुणे येथे आयोजित तांत्रिक चर्चासत्र व पुरस्कार सोहळ्यात केले. एक लाख कोटी रुपयांची उलाढाल…





