डॉ. मुळीक यांना थायलंडचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार
पुणे : ‘शुगरटुडे’ मॅगेझीनचे प्रमुख मार्गदर्शक, नामवंत कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांना, कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एशियन असोसिएशन फॉर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या मे महिन्यात बँकॉक (थायलंड) मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृषी अभियांत्रिकी परिषदेमध्ये या…



