बॉयलर कायद्यात शंभर वर्षांनी बदल, राज्यसभेची मंजुरी
नवी दिल्ली : राज्यसभेने बुधवारी बॉयलरचे नियमन, स्टीम-बॉयलरच्या स्फोटांच्या धोक्यापासून व्यक्तींच्या जीवित आणि मालमत्तेची सुरक्षा आणि नोंदणीमध्ये एकसमानता प्रदान करण्यासाठी बॉयलर विधेयक-२०२४ विधेयक मंजूर केले. यासंदर्भातील सात प्रकारच्या दुर्घटना गुन्हेगारी स्वरुपातून वगळून, त्यावर दंडाची तरतूद करण्यात आली आहे, तर चार…