साखर उद्योगाचा शब्दकोश!

–भागा वरखडे महाराष्ट्राच्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांपैकी असलेले सहकारमहर्षी मा. स्व. शंकरराव कोल्हे हे मोठे व्यक्तिमत्त्व. ते कठोर राजकारणी असल्याचा अनेकांचा समज आहे. त्यांच्यातील मृदुता, एखादी व्यक्ती त्यांच्या राशीशी जुळवून घेणारी असली, की त्यांच्यांशी त्यांचं सूत कसं जमायचं, विचारवंत-शेतकर्यांशीही त्यांचा सांधा…