Tag sugar mills

ऊसतोड मजुरांचा ७५ हजारांचा ऐवज चोरट्यांकडून लंपास

कराड : येथील जवळपास चार ते पाच ऊसतोडणी मजुरांच्या खोपीतून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच नांदगाव येथील मुक्तेश्वर माळ परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  शरद…

पाटण तालुक्यात तब्बल ७० एकर उसाला भीषण आग

पाटण : तालुक्यातील खिलारवाडी येथील तब्बल ७० एकरातील ऊस भीषण आग लागल्याने खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. या आगीत १९ शेतकऱ्यांचे सात ते आठ लाखांचे नुकसान अतोनात नुकसान झाले आहे. किशोर पवार, तुकाराम पवार, रमेश पवार, सचिन नलावडे,…

वारणा कारखान्यात ऊस वजनात छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा

वारणानगर : वारणा सहकारी साखर कारखान्यात ऊस वजनात तफावत करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कारखान्यातील पन्हाळा तालुक्यातील एका ऑपरेटरवर कोडोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साहील लक्ष्मण वकटे (वय २०, रा. काखे, ता. पन्हाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या ऑपरेटरचे नाव आहे.…

ऊसतोड मजुरांच्या खोपटांवर दरोडा; १२ मोबाईल लंपास

करवीर : कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील निगवे खालसा येथे चोरट्यांनी ऊसतोड मजुरांना लक्ष करत एकाच रात्रीत १२ मोबाईल चोरून नेल्‍याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.शनिवारी  (दि. २०) मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या २-३ चोरट्यांनी मजुरांच्या खोपटात घुसून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविला. एका मजुराला चाकूचा…

पाटण तालुक्यात आगीचे तांडव! ७० एकर ऊस जळून खाक

burned Sugarcane field

सातारा : पाटण तालुक्यातील खिलारवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी आगीची एक भीषण घटना घडली. खिलारवाडी नजीकच्या तामचीवाडा शिवारात लागलेल्या या आगीत तब्बल ७० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला असून, यामुळे शेतकऱ्यांचे ८ ते १० लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले…

भीमा साखर कारखान्यात सेंट्री ऑपरेटरसाठी थेट भरती

vsi jobs sugartoday

सोलापूर : प्रतिदिन ५००० मे. टन गाळप क्षमतेच्या भीमा सहकारी साखर साखर कारखान्यामध्ये 1750 KG आणि 1250 KG बॅच Type A Massecuite machine सेंट्री ऑपरेटरची एकूण ४ या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी अनुभव असलेल्या इच्छुक पात्र उमेदवारांनी आवश्यक…

श्री छत्रपती शाहू कारखान्यात पॅनमन पदासाठी भरती

vsi jobs sugartoday

कोल्हापूर : श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याकडे ४ पॅनमन पदे त्वरित भरावयाची असून, शैक्षणिक पात्रता व सदर पदावर प्रत्यक्ष काम केलेचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांनीच आपले अर्ज संपूर्ण माहितीसह ०७ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर किंवा hrshahusakhar@gmail.com या मेल आयडीवर पाठविण्याचे…

जी 7 शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

परभणी : नामांकित सेंद्रिय दाणेदार खत प्रकल्पासाठी खाली नमूद केलेली पदे भरावयाची आहेत. तरी सदर पदावर खत/बी-बीयाणे क्षेत्रात प्रत्यक्ष काम केलेल्या अनुभवी व पात्र उमेदवारांनी बायो-डाटासह आपले अर्ज दि. ३० डिसेंबर २०२५ पर्यंत खालील पत्त्यावर किंवा ई-मेलद्वारे विहित मुदतीत कारखाना…

ऊस ट्रक-दुचाकीच्या धडकेत दोन तरुण ठार

पाथर्डी : तालुक्यातील मिरी येथे पांढरीपूल-शेवगाव रस्त्यालगत उसाने भरलेल्या एका भरधाव रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यात दोन तरुण जागीच ठार झाले आहे. गणेश किसनराव वाघ (३९) आणि तेजस देविदास जगताप (१९, दोघेही रा. मिरी, ता. पाथर्डी)…

पुणे जिल्ह्यातील बेशिस्त ऊस वाहतूकदारांवर पोलिसांची कारवाई

Sugarcane Truck

पुणे : जिल्ह्यातील भिगवण-बारामती रस्त्यावर बेफिकीरपणे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. यामध्ये ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर व ट्रॉलीचा समावेश आहे.  कारवाईत तब्बल १२ ट्रॅक्टरवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. बेजबाबदारपणे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे वाढत असलेले अपघात रोखण्यासाठी…

Select Language »