…अखेर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

कर्नाटक सरकारकडून उसाला ३,३०० रुपये दर देण्याची घोषणा बंगळूर : कर्नाटक राज्यात गेली आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले. या आंदोलनाची दखल घेत कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला ३,३०० रुपये दर देण्याची घोषणा करण्यात आली, त्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी…











