सह्याद्री साखर कारखान्याचे ऐतिहासिक पाऊल

११ हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा विस्तार प्रकल्प कार्यान्वित सातारा : सहकार महर्षी पी. डी. पाटील यांचे स्वप्न आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून आकाराला आलेल्या ‘सह्याद्री’ साखर कारखान्याने विकासाचा नवा टप्पा गाठला आहे. कारखान्याचा नवीन विस्तारवाढ प्रकल्प सर्व…










