ऑगस्टमधील साखर विक्रीचा कोटा जाहीर

पुणे : बाजारातील साखरेचे दर स्थिर राहावेत, तसेच मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी-जास्त होऊ नये, यासाठी केंद्र सरकार दर महिन्याला साखर विक्रीचा कोटा जाहीर करत असते. याप्रमाणे ऑगस्ट २०२५ साठी सरकारने २२.५ लाख मेट्रिक टन साखर विक्रीचा कोटा जाहीर केला आहे.…










