Tag SugarToday News

श्री संत कुर्मदास कारखान्यात भरती

vsi jobs sugartoday

सोलापूर : प्रतिदिनी १२५० मे.टन गाळप क्षमतेच्या श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्यामध्ये खालील रिक्त पदे भरावयाची असून, अनुभवी व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सविस्तर माहितीसह त्वरीत ssksugar@gmail.com या ई मेलद्वारे पाठविण्यात यावेत, असे आवाहन कारखान प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले…

उसाचे पाचट पेटविताना वृद्धाचा होरपळून मृत्यू; भाऊ गंभीर

शिराळा :  उसाचे पाचत पेटवताना भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न करण्याऱ्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिराळा तालुक्यात नुकतीच उघडकीस आली आहे. आनंदा रामचंद्र मोरे (वय ७०) असे भाजून मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर या घटनेदरम्यान वसंत रामचंद्र मोरे…

‘जरंडेश्वर’ची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

सातारा : उसाचे खोटे वजन दाखवून कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्सची १ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.  याप्रकरणी संदीप सावंत कोरेगाव पोलीस ठाण्यात यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार वजनकाटा कारकुनासह त्याचा…

राज्यातील साखर कारखाने हे लुटारूंचे अड्डे : रघुनाथ पाटील

RAGHUNATH DADA PATIL

अहिल्यानगर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आयोजित मेळाव्यात शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सध्या शेतकऱ्यांच्या कुठल्याही शेतमालाला सध्या समाधानकारक भाव मिळत नसून, सर्वच साखर कारखाने हे लुटारूंचे अड्डे बनल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या…

… अन्यथा साखर कारखान्यांविरोधात संघर्ष : डॉ. अजित नवले

अहिल्यानगर : राज्यात सध्या ऊस गळीत हंगाम सुरू आहे. संबंधित साखर कारखान्यांनी कारखान्यांनी पेमेंटमधून परस्पर कर्ज वसूल करण्याची प्रक्रिया करु नये, तसे झाल्यास साखर कारखान्यांविरोधात संघर्ष करावा लागेल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी…

अपडेट्‌स..! पुण्यातील कोणत्या कारखान्यात किती गाळप?

sugar industry new rules

(९ डिसेंबर २०२५ पर्यंतची आकडेवारी) कारखान्याचे नाव भीमाशंकर सहकारी (आंबेगाव) – (९०,७०१ मे.टन ऊस गाळप ) दि माळेगाव सहकारी (बारामती) – (१,१६,८५० मे.टन ऊस गाळप ) श्री विघ्नहर सहकारी (जुन्नर) –(७४,२८६ मे.टन ऊस गाळप ) भीमा पाटस-श्री साईप्रिया शुगर्स लि.…

कोल्हापूर जिल्ह्यात ३२ एकरांतील ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

कोल्हापूर : तब्बल २० एकरांतील ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक झाल्याची घटना कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे सोमवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास घडली. या आगीत एकूण ४५ शेतकऱ्यांचे २० लाखांहून अधिक नुकसान झाले. दरम्यान, उसाला आग लागण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी मात्र…

ऊसतोड पैशाच्या वादातून महिलेचा खून; आरोपी अटकेत

Cheating case

जालना : भोकरदन तालुक्यातील खडकी येथे शनिवारी (दि.६) ऊसतोडीच्या पैशाच्या वादातून एका महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. उषाबाई भास्कर सदाशिवे (वय ४०, रा. खडकी, ता. भोकरदन जि. जालना), असे मृत महिलेचे नाव आहे. शरद शिवाजी राऊत (रा.चांधई…

उसाची ट्रॉली कारवर कोसळली; दाम्पत्यासह चौघे बचावले

फुलंब्री : उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली कारवर कोसळल्याची घटना जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने पती-पत्नीसह ४ मुले बचावली आहेत. या प्रकरणी कारचालक उमराव अभिमान पाटील (रा. वाळूज, ता. गंगापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून फुलंब्री ठाण्यात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल…

बारामती अॅग्रोच्या शुगर विभागात तांत्रिक पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

जळगाव ः बारामती अॅग्रो लि. शुगर डिव्हिजन, युनिट नं. 4 या साखर कारखान्यामध्ये विविध पदांच्या जागा भरणे आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दि. 11 डिंसेबर 2025 पर्यंत satish.kokare@baramatiagro.com या इमेल आयडीवर करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पत्ता…

Select Language »