Tag SugarToday News

ट्वेंटीवन शुगर्समध्ये विविध पदांसाठी जम्बो भरती

vsi jobs sugartoday

लातूर : ट्वेंटीवन शुगर्स लि., मळवटी, ता. जि. लातूर या युनिटसाठी साखर कारखाना, शुगर को जन व अर्कशाळा विभागाकरिता विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत असून, संबंधित पदावर किमान ५ वर्षे काम केल्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांनीच कामाचा अनुभव, शैक्षणिक पात्रता इत्यादी…

डिसेंबरमध्ये साखरेचे दर स्थिरच राहणार ; साखर कोटा जाहीर

Sugar Production

पुणे : केंद्र सरकार दर महिन्याला देशांतर्गत साखर विक्रीचा कोटा जाहीर करत असते. नुकताच केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यासाठीचा २२ लाख टन साखर कोटा जाहीर केला आहे. त्यानुसार ही २२ लाख टन साखर कारखान्यांना विक्री करता येणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या कोट्यापेक्षा…

तब्बल १९ उस उत्‍पादक शेतकऱ्यांवर गुन्हा

बीड : जिल्‍ह्यातील उस उत्‍पादक शेतकऱ्यांनी आपल्‍या विविध प्रमुख मागण्यांसाठी पुकारलेल्‍या रास्ता रोको व चक्काजाम आंदोलनात सहभागी झालेल्‍या तब्बल १९ शेतकऱ्यांवर माजलगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. अजय सिंग, दिलीपराव राऊत, तुकाराम रावसाहेब नावडकर, कृष्णा पांडुरंग सोळंके, नामदेव माणिकराव सोजे,…

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात भरती

vsi jobs sugartoday

पुणे ः जिल्ह्यातील नामांकित श्रीनाथ म्हस्कोबा साखर साखर कारखान्यामध्ये खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक ०५ डिसेंबर २०२५ पर्यंत hrm@shreenathsugar.com या ई-मेल आयडीवर अर्ज पाठविण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पत्ता ः श्रीनाथ म्हस्कोबा साखर…

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखान्यात विविध पदांची भरती

vsi jobs sugartoday

सांगली ः प्रतिदिन ९५०० मे. टन गाळप क्षमता असलेल्या व प्रतिदिन १०५ K.L.P.D. उत्पादन क्षमता असलेल्या डिस्टीलरी आणि २२ मेगावॉट सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू असलेल्या डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यात खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी पात्र व अनुभवी…

ऊस ट्रॉली-दुचाकी धडकेत एक ठार; एक गंभीर

धाराशिव : ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॉलीला दुचाकी धडकल्‍याने एक जण जागीच ठार, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भाटशिरपुरा गावाजवळ मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. पद्मसिंह नाईकनवरे (वय ४६) असे ठार झालेल्‍याचे नाव आहे. प्रदीप…

सतर्कतेमुळे २५ एकर ऊस आगीपासून वाचविण्यात यश!

sugarcane field

बार्शी : आतापर्यंत आपण अनेक एकर्समधील उसाला लागलेल्या आगीवर नियंत्रण न मिळविता आल्याने करोडोचा उस खाक झाल्‍याच्या बातम्‍या वाचण्यात आल्‍या असतील; मात्र बार्शी तालुक्‍यात एका पोलिस पाटलाच्या सतर्कतेमुळे तब्बल २५ एकरावरील ऊस आगीपासून वाचविण्यात यश आल्‍याची एक दिलासादायक घटना उघडकीस…

पेनगंगा साखर कारखान्यात थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

बुलढाणा : 2500 मे.टन प्रति दिन गाळप क्षमता असलेल्या अत्याधुनिक पेनगंगा साखर कारखान्यात खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. त्यासाठी अनुभवी व पात्र इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज, शैक्षणिक पात्रता, अनुभव व पगार दाखल्यांसह कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी 21 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.00…

गंगामाऊली शुगरमध्ये कायम हंगामी पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

बीड : गंगामाऊली शुगर या खासगी तत्त्वावरील साखर कारखान्यात खालील कायम हंगामी सेवेच्या रिक्त पदांच्या जागा त्वरित भरावयाची आहेत. सदर पदांसाठी प्रत्यक्ष पदावर ०४ ते ०५ वर्षे काम केलेल्या इच्छुक, पात्र व अनुभवी उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता, प्रत्यक्ष कामाचा अनूभव,…

सांगलीतील तब्बल ५० एकर ऊस जळून खाक

सांगली :  पलुस तालुक्यातील किर्लोस्करवाडी परिसरातील बुर्ली येथे एका शेतकऱ्याचा तब्बल ५० एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली. या आगीत शेतकऱ्याची प्रचंड आर्थिक हानी झाली आहे. येथील नलवडे मळा परिसरात बुधवारी दुपारी सुमारास अडीच वाजता उसाच्या शेताला अचानक…

Select Language »