Tag SugarToday News

शॉर्टसर्किटमुळे बीड जिल्ह्यात १२ एकर ऊस जळून खाक

बीड : मराठवाड्यात दिवसेंदिवस शॉर्टसर्किटमुळे उसाला लागलेल्या आगीच्या घटनांत वाढ होताना दिसत आहेत. या घटना रोखण्यात मात्र महावितरण असो वा स्थानिक प्रशासनाला पूर्णतः अपयश आल्याचे बोलले जात आहे. अशीच पुन्हा एका भीषण आगीची घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर हद्दीतील आडगाव येथे…

…अखेर ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

कर्नाटक सरकारकडून उसाला ३,३०० रुपये दर देण्याची घोषणा बंगळूर : कर्नाटक राज्‍यात गेली आठ दिवसांपासून सुरू असलेल्‍या आंदोलनाला अखेर यश मिळाले. या आंदोलनाची दखल घेत कर्नाटक सरकारकडून ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांच्या उसाला ३,३०० रुपये दर देण्याची घोषणा करण्यात आली, त्‍यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी…

थकित एफआरपीप्रश्नी सात कारखान्यांना गाळप परवाना नाही

FRP of sugarcane

साखर आयुक्त ; कारखान्यांना निधी भरण्यासाठी मुदतवाढ पुणे :  राज्यातील साखर गाळप हंगामाला १ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. थकित एफआरपी असणाऱ्या राज्यातील ७ साखर कारखान्यांना ऊसगाळप परवाना दिला जाणार नसल्याचे…

जळगाव जिल्ह्यात तीन एकर ऊस जळून खाक

जळगाव :  वीज वितरण यंत्रणेतील बिघाडामुळे राज्यात शॉर्टसर्किटमुळे मागील काही दिवसांत उसाला आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच घटना पुन्हा मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील तळोदा येथे घडली आहे. येथील विजयकुमार शेंडे यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रात ऊस लागवड केली…

शरद कारखान्यामध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती

vsi jobs sugartoday

कोल्हापूर ः शरद सहकारी साखर कारखान्यामध्ये खालील पदे थेट मुलाखतीद्वारे भरण्यात येण्यार आहेत. तरी इच्छूक उमेदवारांनी ०१ नोव्हेंबर २०२५ ते ०२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सकाळी ११ ते ५ या वेळेत मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन  कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.…

केंद्राकडून नोव्हेंबरसाठी साखरेचा कोटा जाहीर

Sugar Production

पुणे : दर महिन्यासाठी केंद्र सरकार हे साखरेचा कोटा खुला करत असते. त्यानुसार केंद्र सरकारने नुकताच नोव्हेंबरसाठी साखरेचा २० लाख टनाचा कोटा जाहीर केला आहे. हा कोटा हा मागणीच्या तुलनेत अपुरा असल्याचे बोलले जाते. अपेक्षेप्रमाणे या महिन्यात दोन लाख टन…

कोल्हापुरात ऊसदर आंदोलन पेटले; तीन वाहने पेटवली

जयसिंगपूर : राज्यात आगामी गाळप हंगाम हा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, अनेक साखर कारखान्ऱ्यांनी अद्याप ऊस दराचा तोडगा काढला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी ऊसदरासाठी आंदोलन करीत आहेत. अशातच कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलक संतप्त होताना दिसत आहेत.…

ट्रॅक्टर ट्रॉली उलटून बीडमधील नऊ ऊसतोड मजूर जखमी

सांगली :  ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरचा ब्रेक निकामी झाल्याने तो एका मोटारीस धडकून उलटला. या अपघातात बीड जिल्ह्यातील नऊ ऊसतोड मजूर जखमी झाले आहेत. हा अपघात कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गवर मंगळवारी सकाळी ११ च्या…

साखर आयुक्त करणार ‘व्हीएसआय’ची चौकशी

VSI Pune

पुणे : शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदान-निधीसंदर्भात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (व्हीएसआय) चौकशी करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. राज्याचे साखर आयुक्त याबाबतची चौकशी करणार असून, दोन महिन्यांच्या आत त्यांना अहवाल सादर करावा लागणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे महायुती सरकारने…

गुळपावडर व खांडसरी शुगरकरिता भरतीचे आयोजन

vsi jobs sugartoday

धाराशिव ः २००० टि.सी.डी. गाळप क्षमता असलेल्या गुळपावडर व खांडसरी शुगर करिता खालील विविध पदे त्वरित भरावयाची आहेत. खालील शैक्षणिक पात्रता व प्रत्यक्ष त्या पदावर किमान पाच वर्षे काम करण्याचा अनुभव असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या मुळ कागदपत्रांसह (कामाचा अनुभव व…

Select Language »