आता साखर उद्योगासाठी महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार

अहिल्यादेवी नगर/सुखदेव फुलारी महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने महाराष्ट्र राज्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांसाठी प्रोत्साहनपरपारितोषिक योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने दि.१२ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी केला असून त्यात म्हंटले आहे…





