उत्तम गळीत हंगामासाठी भास्कर घुले यांची ७२ कि.मी.ची पायी वारी

पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचा ऊस गळीत हंगाम उत्तम जावा, या उद्देशाने या क्षेत्रामध्ये गेली ३७ वर्षे झोकून देऊन काम करणाऱ्या एका झपाटलेल्या व्यक्तीने ७२ किलोमीटरची पायी वारी केली. हे व्यक्तिमत्त्व आहे- श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.…




