अडचणीच्या काळात साखर कारखान्यांनी पाळायची पथ्ये!
“साखर कारखानदारी आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत असताना साखर कारखाने व साखर कारखान्यांचा सेवक वर्ग यांच्या एकमेकांबद्दल असलेल्या जबाबदारी बद्दलचा उहापोह ….! “ ऊसाची FRP व साखरेची MSP केंद्र शासनाकडून प्रति वर्षी जाहीर केली जाते. कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार ज्या…











