इकडे तिकडे चोहीकडे

गरिबीचे वाकडे, इकडेतिकडे चोहीकडे|वरती खाली द्वेष भरे, वायूसंगे सुड जुडे||त्वेषाने फिरला, जगी भरला, दिशात उरला|दारिद्रय वाडीकडे, इकडे तिकडे चोहीकडे||१|| दुपारचे उन्हामध्ये भानामती हसते आहे|उठले संध्या पानासाठी गाणे गाती पलिकडे||पार्टीत रंगले,अफुच्या गोळीने चित्त दंगले|दुष्टांचा बाजार हा,इकडे तिकडे चोहीकडे||२|| सपाट केले निर्झराला,…












