शेतकऱ्याने एकरी १०० टन उसाचे उत्पादन काढले पाहिजे : थोरात

संगमनेर : ८०० मे. टनापासून सुरू झालेल्या या कारखान्याने ५५०० मे. टन क्षमता व ३० मेगावॅट वीज निर्मिती सुरू केली. आज आदर्शवत पद्धतीने काम सुरू असून प्रत्येक शेतकऱ्याने एकरी १०० टन उत्पादन काढले पाहिजे. अनेक अडचणींवर मात करून मोठ्या कष्टातून निळवंडे…










