उसाला जादा ५०० रुपये देण्याची शेकापची मागणी

कोल्हापूर : कारखानदारांना उसाच्या एफआरपीपेक्षा जादा ५०० रुपये देण्याचे निर्देश द्यावेत यासह आधारभूत किमतीने खरीप हंगामातील पिकांच्या खरेदीसाठी आठवडा बाजारात शासकीय केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाने केली. याबाबत ‘शेकाप’तर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात…












