ओलीस ठेवलेल्या ४१ ऊसतोड मजुरांची अखेर सुटका; इंदापुरातील तिघांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : ओलीस ठेवलेल्या २२ मजूर आणि १९ बालकांसह तब्बल ४१ जणांची सुटका करण्यात शनिवारी अखेर यश आले. यासंदर्भात मजुरांच्या नातेवाईकांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कारवाई करून इंदापूर तालुक्यातील संबंधित तिघांवर पोलिसांनी…










