‘यशवंत’च्या सभेत जमीन विक्रीचे पडसाद, प्रचंड गोंधळ

पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी प्रचंड गोंधळात पार पडली. यावेळी बाचाबाचीदेखील झाली. या गोंधळातच सर्व विषय आवाजी मतदानाने मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले. कोलवडी येथील लक्ष्मी गार्डन येथे पार पडलेल्या सर्वसाधारण…











