आजरा कारखान्यासाठी १७ डिसेंबरला मतदान

कोल्हापूर : आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवार (दि. ६) पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. पुढील महिन्यात १७ डिसेंबर रोजी मतदान होईल, तर १९ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या कारखान्याची निवडणूक विविध कारणांनी लांबणीवर पडलेली होती.…











