गंगापूर साखर कारखाना चेअरमनपदी कृष्णा पाटील डोणगावकर

गंगापूर – गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी कृष्णा पाटील डोणगावकर, तर उपाध्यक्षपदी अप्पासाहेब गावंडे यांची बिनविरोध निवड झाली. गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृह परिसरात शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. आ. प्रशांत बंब व…