डॉ. राहुल कदम: सामाजिक व्रत जोपासणारा युवा उद्योजक | Udagiri Sugar & Power

डॉ. राहुल शिवाजीराव कदम हे २०१४ पासून उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेडचे अध्यक्ष असून, आपल्या दूरदर्शी नेतृत्व गुणांमुळे त्यांनी यशाचा नवा मानदंड निर्माण केला आहे. तसेच शाश्वत पद्धतींचा वापर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीच्या ‘पॅशन’मुळे त्यांनी उद्योग विश्व व जनमानसावर सकारात्मक प्रभावदेखील निर्माण केला आहे










