एकसष्ठी निमित्त विशेष लेख…
माझे परमस्नेही श्री. रविकांत पाटील यांची सन २०२५ मध्ये वयाची एकसष्ठी सुरू आहे. त्यानिमित्त त्यांच्या साखर उद्योगातील योगदानाबद्दल लेख लिहिण्याच्या विचाराने मूळ धरले व तशा प्रकारचे विचार सुरू झाले. त्यादृष्टीने मला त्यांचे विषयी असलेल्या माहिती व्यतिरिक्त माहिती जमा करण्याचे काम मी सुरू केले. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी संपर्क…










