FRP बदलाचा चौथ्यांदा घाट

सांगली : केंद्रीय कृषिमूल्य व किंमत आयोगाने पुढील गळीत हंगामासाठी उसाच्या एफआरपीत (रास्त व किफायतशीर दर) प्रतिटन १५० रुपये वाढ करण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. त्याच वेळी साखर उताऱ्याची अट मात्र १० वरून १०.२५ टक्के करावी, अशी सूचनाही केली. ऊस…







