Category आणखी महत्त्वाचे

ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांची पिळवणूक झाल्यास कारवाई

sugarcane field

पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी चालू गाळप हंगामात येणार नाहीत, याची कार्यकारी संचालक व खासगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश साखर आयुक्त…

‘श्रीनाथ म्हस्कोबा’कडून दोन लाख टन ऊस गाळप

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने ४५ दिवसांत दोन लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऊस गाळप केला आहे. कारखान्याचा एफआरपीसाठी चालू साखर उतारा ११.८५ टक्के आहे व हंगामातील सरासरी साखर उतारा ११.०६ टक्के आहे. या हंगामात साखर…

मुलासाठी आईचा राजीनामा, नीरज मुरकुटे तज्ज्ञ संचालक

Niraj Murkute , Manjushri Murkute

अहिल्यादेवीनगर : अशोक सह. साखर कारखान्याचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची तिसरी पिढी साखर उद्योग क्षेत्रात आली आहे. सिद्धार्थ मुरकुटे यांचे चिरंजीव नीरज यांची नुकतीच अशोक कारखान्याच्या तज्ज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली आहे. नीरजने राजकारणात सक्रिय व्हावे, यासाठी…

इथेनॉल खरेदी धोरणातील असमानता दूर करा : विस्मा

Wisma

पुणे : सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) इथेनॉल खरेदी करण्यासाठी टाकलेल्या अटींबाबत नापसंती व्यक्त करत, ही असमानता दूर करावी, अशी मागणी ‘विस्मा’ने (वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो.) केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री आणि पेट्रोलियम मंत्र्यांकडे केली आहे. यंदाच्या हंगामात…

सेन्ट्रल रेल्वे ग्राहक सल्लागार समितीवर बी. बी. ठोंबरे

B B Thombare

पुणे- वेस्ट इंडियन शुगर मिल्स् असोसिएशन, पुणे या संघटनेचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांची सेन्ट्रल रेल्वे ग्राहक सल्लागार समिती सदस्य म्हणून निवड झाली आहे. ठोंबरे हे महाराष्ट्रातील मध्य रेल्वेच्या कार्यकक्षेतील सर्व प्रकारच्या सेवा उपभोक्ता सल्लागार समितीवर सदस्य म्हणून महाराष्ट्रातील साखर…

पैसापुराण

Aher Poem

कठीण समयास कोण करी काम|येईल का धावून भगवान राम||दाम करी काम बीबी करी सलाम |दामुजीला सर्व करती रामराम ||१|| कुबेर नगरी पुण्यभूमी पवित्र |तेथे नांदतोय धनराजा सुपुत्र||तयास आठविता महापुण्यराशी |नमस्कार माझा त्याश्री धनराजाशी||२|| जगी सर्व सुखी असा कोण आहे |विचारी…

ट्रॅक्टरने केला घात, गाढ झोपलेले ऊसतोड मजूर पती-पत्नी ठार

tractor accident pune

पुणे : ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उसतोड मजुरांच्या कोपीत शिरल्याने कोपीत झोपलेले पती-पत्नी जागीच ठार झाले. निर्वी (ता. शिरूर) येथील शिवारात १६ रोजी पहाटे ही घटना उघडकीस आली. गणपत कचरू वाघ (वय ४६) आणि शोभा गणपत वाघ (वय ४१, दोघेही…

देशपांडे यांचा सन्मान

Charudatta Deshpande, Jaywant Sugars

सातारा : जयवंत शुगर्स लि.चे प्रेसिडेंट आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर चारुदत्त देशपांडे यांना नुकताच “Sugar Ethanol Bioenergy International Summit 2024 यांच्यातर्फे “LEADERSHIP AWARD in HIGHEST SUGAR RECOVERY IN MAHARASHTRA” हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.हा पुरस्कार 20…

|| संदेश सुखी जीवनाचा ||

Aher Poem

पांखरासारखे उडायला शिका |फुलपाखरांचे   बागडणे शिका ||भ्रमरां सारखा  गुंजारव शिका|या ता-यांसारखी एकाग्रता शिका ||१|| सुर्यासारखेच तेजस्वी व्हा|चंद्रासारखेच शीतल व्हा||ध्येयच आपले लक्ष करा|निसर्गावरहि प्रेम करा||२|| सागरासम विचार करा |प्राणीमात्रां वर दया करा ||आधुनिकतेची कास धरा |जगाला प्रेम अर्पण करा ||३|| लव्हाळ्या…

डॉ. राहुल कदम यांच्या कामगिरीचा ‘बिझनेसवर्ल्ड’कडून गौरव

Dr. Rahul Kadam

नवी दिल्ली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि.चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डॉ. राहुल कदम यांच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतील योगदानाची प्रसिद्ध ‘बिझनेसवर्ल्ड’ या नामांकित मॅगेझीनने दखल घेतली आहे. ‘व्हीजनरी लीडर’ असा त्यांचा विशेष लेखात गौरवास्पद उल्लेख करून त्यांच्या…

Select Language »