राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांबद्दल बाजीराव सुतार यांचा विशेष गौरव

अहिल्यानगर : – सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी बाजीराव जी. सुतार यांनी साखर उद्योगासाठी दिलेल्या योगदानाबद्दल, त्यांना राष्ट्रीय स्तरावरील दोन मानाचे पुरस्कार मिळाले. त्याबद्दल संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते श्री. सुतार यांचा विशेष गौरव…











