‘साखर सम्राट उद्योजक’ बोत्रे पाटलांवर जयंतभाईंचा कौतुकाचा वर्षाव

पुणे : ओंकार साखर कारखाना ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांची शिरूर तालुक्यातच नव्हे, तर महाराष्ट्रामध्ये साखर उद्योग क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. स्वतःच्या हिमतीवर पाच कारखाने पुण्यामध्ये बसून चालविणे हे काही सोपे काम नाही. बंद पडलेले साखर कारखाने…