ऊस क्षेत्राच्या तुलनेत गाळप क्षमता प्रचंड वाढली : माने पाटील

सांगली : राज्यातील साखर कारखान्यांनी आपली गाळप क्षमता गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढवली आहे, त्यामानाने ऊस क्षेत्रात अल्पवाढ झाली आहे. त्यामुळे साखर उद्योगासमोरील आव्हाने वाढली आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अतुलनाना माने पाटील यांनी केले. संघाच्या…











