Category आणखी महत्त्वाचे

नवे साखर आयुक्त सोमवारी पदभार स्वीकारणार

Chandrakant Pulkundwar

पुणे : राज्याचे नवे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार दोन दिवसांमध्ये (सोमवारी) पदभार स्वीकारणार आहेत. सध्या ते प्रशिक्षणासाठी मसुरी येथे आहेत. २००८ च्या बॅचचे आयएएस असलेले डॉ. पुलकुंडवार यांची राज्य सरकारने त्यांची नुकतीच साखर आयुक्तपदी बदली केली आहे. मूळचे नांदेडचे…

निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट येथे आहेर यांचे व्याख्यान

W R Aher

बेळगावी : साखर उद्योगतील तांत्रिक सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक वा. र. ‌आहेर यांचे “एकच ध्यास, एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेची अंमलबजावणी याविषयावर एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिटय़ूट बेळगावच्या वतीने भारतरत्न सर विश्वेश्वरया ऊस संशोधन केंद्र (मंड्या,…

‘नीरा-भीमा’ला हवाय कार्यकारी संचालक

vsi jobs sugartoday

पुणे : नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने कार्यकारी संचालक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी येत्या १ जूनपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदावर प्रत्यक्ष काम केल्याच्या किमान ५ ते ७ वर्षांच्या अनुभवाची अट आहे. कार्यकारी संचालकांच्या पॅनलमध्ये नाव समाविष्ट असणे…

‘व्हिक्टोरिया ॲग्रो’कडून तब्बल शंभरावर पदांची भरती

vsi jobs sugartoday

लातूर : डेक्कन ग़्रुप ऑफ कंपनीजच्या गंगापूर आणि साकोळ येथील युनिटसाठी तब्बल शंभरावर पदांची कर्मचारी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी ५ जूनपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. डेक्कन समूह व्हिक्टोरिया ॲग्रो फूड प्रोससिंग प्रा. लि. नावाने साकोळ (ता. शिरूर अंनतपाळ, जि.…

‘क्यूनर्जी’ला पाहिजेत ५५ अधिकारी, कर्मचारी

Jobs in Sugar industry

धाराशिव : क्यूनर्जी इंडस्ट्रीज लि. या कंपनीला ५५ अधिकारी आणि कर्मचारी त्वरित हवे आहेत. मिल फिटरपासून ते सिव्हिल इंजिनिअर पर्यंतच्या रेंजमधील या जागा आहेत. क्यूनर्जी ही कंपनी उमरगा तालुक्यातील समुद्राळचा भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवत आहे. नवीन नोकर…

काय भुललासी वरलिया रंगा

sugarcane cutting

रविवारची कविता मुकादम डोंगा परि मजूर नव्हे डोंगाव्यवस्थापन डोंगे परि सहकार नव्हे डोंगाकाय भुललासी वरलिया रंगा।।१।। वीज डोंगी परि जळधारा नव्हे डोंगीअधिकारी डोंगे परि सरकार नव्हे डोंगेकाय भुललासी वरलिया रंगे।।२।। धनसंपत्ती डोंगी,परि कर्ण नव्हे डोंगास्वर माझा डोंगा परि मन नोव्हे…

विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर आहेर यांचे व्याख्यान

W R Aher DSTA

‘… शून्य टक्के मिल बंद तास’चे महत्त्व विशद सोलापूर : साखर उद्योगतील मान्यवर सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक वा. र. ‌आहेर यांचे “एकच ध्यास,एकच ध्यास”, “शून्य टक्के मिल बंद तास ” या संकल्पनेची अंमलबजावणी या विषयावर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर…

ऊस वाहतूकदारांची कोट्यवधींची फसवणूक

Shirol Police

कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांकडून लाखो रुपये अनामत रक्कम घेऊन ऊसतोडीसाठी टोळ्या न पाठविता मुकादमांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्याने, फसवणूक झालेल्यांनी तक्रारी दाखल करण्यास पुढे येण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षकांनी केल्यानंतर, येथील पोलिसात ६५ जणांनी फिर्याद दिली. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत…

मंडलिक कारखान्यासाठी २५ जूनला मतदान

Mandlik sugar mill

कोल्हापूर : हमीदवाडा येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, 25 जूनला मतदान होणार आहे. 22 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, विद्यमान चेअरमन खा. संजय मंडलिक यांनी…

ऊसतोड मजूर कंत्राटदारांवर १४० गुन्हे दाखल

sugarcane transport

कोल्हापूर : ऊस तोडणी कंत्राटदारांविरुद्ध जिल्ह्यातील ३१ पोलिस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे १४० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऊस वाहतूकदारांकडून १,६५८ तक्रारी नोंदविण्यात आल्या असून, या तक्रारीनुसार फसवणुकीची एकूण रक्कम १४ कोटींच्या पुढे जाते. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी वाहतुकदारांकडून खूप…

Select Language »