Category आणखी महत्त्वाचे

I माझे जीवन कार्य I

W R Aher Poem

जन क्षणभर म्हणाले कार्य काय|तुमचे कार्य काय, कार्य काय ||तरी सुचेना मला मी केले काय|  मग मनाचा मागोवा  घेतलाय||१||   मी लोहाळा पुरात वाचलेला |सुरुवात केली पुन्हा जगण्याला ||धरतीवर तृणांकूर फुलविला|असेच वारे  वाहत पुढती जाय||२|| मशागतीने शेतं पिकले|  आनंदाने नदी-नाले…

घोडगंगा कारखान्याला निधी मिळू दिला नाही : खा. सुप्रिया सुळे

Supriya Sule

शिरूर : आ. अशोकबापू पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी गद्दारी करण्याचा नकार दिला आणि शरद पवारांसोबत निष्ठेने राहिले म्हणून त्यांच्या रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला निधी मंजूर असतानाही मिळू दिला नाही, असा आरोप करताना खा. सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित…

पांडुरंग कारखान्याचा ३४ वा गळीत हंगाम शुभारंभ

Pandurang Sugar Moli Pujan

पंढरपूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा ३४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन, मा. आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते झाला. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. कैलास खुळे, कारखान्याचे माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे साहेब, कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.…

‘रावळगाव शुगर’कडून गळीत हंगामाचा मान महिलांना

Ravalgaon Sugar

नाशिक : साखर उत्पादन क्षेत्रात खूप जुना वारसा असलेल्या रावळगाव साखर कारखान्याने यंदा अभिनव मार्ग चोखाळत गळीत हंगाम सुरू करण्याचा मान महिला शक्तीला दिला. २१ महिलांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू करण्यात आला. ही वेगळी वाट…

संगीत यांना पदोन्नतीबद्दल शुभेच्छा

Sangeet Singla jt secretary DFPD

नवी दिल्ली : संगीत सिंगला यांची केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या संयुक्त सचिवपदी पदोन्नती झाल्याबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.सिंगला यांच्याकडे साखर विभागाचीही जबाबदारी आहे. केंद्र सरकारने त्यांना गेल्या २६…

मिशन ग्रीन हायड्रोजन : सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी प्रस्ताव मागवले

GREEN HYDROGEN MISSION

नवी दिल्ली : केंद्र सरकारने राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनच्या संशोधन आणि विकास (R&D) योजनेअंतर्गत केंद्रे (CoE) स्थापन करण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित केले आहेत. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने (MNRE) प्रस्तावांसाठी आवाहन केले आहे. भारतामध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग आणि शाश्वततेला चालना देण्यासाठी, दीर्घकालीन…

यंदाची दिवाळी उत्साहवर्धक आणि फायदेशीर – राजेंद्र बाठिया

Rajendra Bathiya

पुणे : यंदाच्या दिवाळीत बाजारपेठांमध्ये सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.केवळ सांस्कृतिकदृष्ट्याच नव्हे तर आर्थिक दृष्ट्याही ही दिवाळी भरभराटीची ठरली आहे. व्यापार, उद्योग, सेवा, बांधकाम, कृषी यासारख्या सर्वच क्षेत्रांनी यंदा मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली आहे. सणासुदीच्या काळात खरेदी-विक्री जोरात…

उसाचा दर ठरल्याशिवाय ऊस तोड घेऊ नका : धनाजी चुडमुंगे

FRP of sugarcane

कोल्हापूर : येत्या काही दिवसात कारखाने सुरु होणार आहेत गेल्या वर्षभरात साखर आणि उप पदार्थांना जास्त दर मिळालेला आहे त्यामुळे कारखाने मोठया नफ्यात आहेत. त्या नफ्यातील वाटा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. जो पर्यंत ती मागणी पूर्ण होत…

उसाला एफआरपीपेक्षा जादा दर, कामगारांना चांगला पगार : खा. सोनवणे

yedeshwari Sugar boiler Pradeepan

बीड : उसाला एफआरपीपेक्षा जादा भाव आणि कामगारांना चांगला पगार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी घोषणा येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन खा. बजरंगबप्पा सोनवणे यांनी केली आहे. येडेश्वरी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या अकराव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ येडेश्वरी…

उदगिरी शुगर ७.५ लाख टन गाळप करणार : डॉ. शिवाजीराव कदम

Udagiri Sugar crushing season

बाराव्या गळीत हंगामाचा काटा, मोळी पूजन उत्साहात सांगली : यंदाच्या गळीत हंगामात उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने ७.५ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यासाठी यंदाही शेतकऱ्यांचे नेहमीप्रमाणे उत्तम सहकार्य लाभेल, असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव…

Select Language »