काय भुललासी वरलिया रंगा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

रविवारची कविता

मुकादम डोंगा परि मजूर नव्हे डोंगा
व्यवस्थापन डोंगे परि सहकार नव्हे डोंगा
काय भुललासी वरलिया रंगा।।१।।

वीज डोंगी परि जळधारा नव्हे डोंगी
अधिकारी डोंगे परि सरकार नव्हे डोंगे
काय भुललासी वरलिया रंगे।।२।।

धनसंपत्ती डोंगी,परि कर्ण नव्हे डोंगा
स्वर माझा डोंगा परि मन नोव्हे डोंगे
काय भुललासी वरलिया रंगें।।३।।

पायवाट डोंगी परि रूळ नोव्हे डोंगे
जन डोंगे परि जनार्दन नव्हे डोंगा
काय भुललासी वरलिया रंगा।।४।।


(संतश्रेष्ठ चोखामेळा यांची क्षमायाचना करून ही कविता सादर करतो)
रचना:आहेर वा.र.नासिक

9958782972

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »