Category आणखी महत्त्वाचे

कारखान्यांना गेलेल्या जादा रकमेची वसुली

sugar mill

सांगली जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पांमधील विजेचा दर वीज नियामक आयोगाने घटवण्याचा घाट घातला आहे. सध्याचा ६.६४ रुपये दर घटवून ५.४७ रुपये प्रतियुनिट दिला जाणार आहे. गेल्या व चालू हंगामात प्रत्यक्षात वीजदर ६.६४ रुपये मिळाला मात्र, नवे दर १…

भाजपमध्ये जाणार नाही – राजू शेट्टी

उस्मानाबाद : मी गेली अनेक वर्षे शरद पवारांसोबत काम करत आहे. साखर कारखानदारी धोरण आणि निर्णय यावर माझे पवारांवर आक्षेप आहेत, मात्र पवार हे जातीयवादी किंवा धर्मवादी नाहीत, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उस्मानाबादमध्ये दिली. स्वाभिमानी…

सर्वात जास्त कारखाने अजित पवारांनी बुडवले : पंकजा मुंडे

बीड : साखर कारखान्याच्या इतिहासात सर्वात जास्त कारखाने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) बुडवले, अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली. त्या आंबेजोगाई येथील सोयाबीन शेतकरी मित्र मेळाव्यात बोलत होत्या. आधी अजित पवारांनी केली होती पंकजा…

नाशिक साखर कारखान्याचे कुलूप अखेर निघणार

नाशिक : नऊ वर्षापासून बंद असलेला आणि नाशिक (), सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (Sugar Factory) उद्या (ता. २) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा सुरु होणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ, छत्रपती संभाजी महाराज भोसले…

पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा

पुणे : वादळी वाऱ्यासह (gusty winds) पूर्वमोसमी पावसाने गुरुवारी (ता. ७) कोल्हापूर, सातारा, (Satara) सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यांना तडाखा दिला आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट ही झाली आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.या पावसाने(Rain) पपई, कलिंगड, कारले, दोडका, टोमॅटो,(Tomato) मिरची,…

कुजण्याच्या प्रक्रियेतून सेंद्रिय खत

सहज कुजणाऱ्या पदार्थांपासून अस्थिर कणरचना तयार होते, तर कुजण्यास(rot) जड असणारे पदार्थ कुजविल्यास पाण्यात स्थिर कणरचना तयार होते. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची पाण्यात स्थिर कणरचना करणे सर्वांत फायद्याचे आहे. सेंद्रिय पदार्थ (Organic matter) कुजतात आणि त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर होते. उकिरड्यावर…

राजकारण न करता उसाचं गाळप करा – धनंजय मुंडे

sugarcane

बीड: यावर्षी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उसाचा प्रश्न उभा टाकलाय. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही साखर कारखाने राजकारण न करता शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्यापर्यंत नेला पाहिजे अशी भूमिका आज बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी साखर कारखानदार प्रशासनातले अधिकारी यांच्या बैठकीत मांडली.…

मराठवाड्यात गाळप हंगामाला मुदतवाढ

Woman sugar cutting labours

औरंगाबाद: महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील उसाचे जादा उत्पादन पाहता, काही साखर कारखान्यांना त्यांच्या वाटप केलेल्या क्षेत्रातील उत्पादन संपले असले तरी गाळप सुरू ठेवण्यास सांगितले आहे. पिके शेतात राहू नयेत यासाठी कारखाने आणि सरकारकडून पावले उचलली जात आहेत, असे राष्ट्रीय राज्य सहकारी…

ऊस तोडणी मजुरांच्या आरोग्य तपासणीचा ‘इंदापूर पॅटर्न’

Woman sugar cutting labours

यंदा ज्या गतीने ऊसाचे गाळप वाढत आहेत अगदी त्याच गतीने साखर काखान्यांनी सामाजिक उपक्रमही राबलेले आहेत. मध्यंतरी अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे (Sugarcane Labourer) ऊसतोड मजुरांची गैरसोय टाळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील एका साखर कारखान्याने मूलभूत सुविधा पुरवल्या होत्या तर आता मजूरांच्या आरोग्य तपासणीचा…

Select Language »