परिणीती चोप्रा शिकली ऊस खायला

उसाचे फायदे सगळ्याना समजू लागले आहेत. अभिनेत्री परिणीती चोप्रासुद्धा ऊस खायला शिकली. अंबालामध्ये असताना तिच्या वडिलांकडून ऊस खायला शिकत होती. परिणिती चोप्रा गेल्या वर्षी अंबाला येथे सुट्टीसाठी गेली होती, कुटुंबासोबत तिने कसा वेळ घालवला याची महिती तिने इन्स्टाग्रामवर दिली आहे.…











