तज्ज्ञांच्या लेखणीतून
शेतकरीविरोधी कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महाआयोग नेमा
शेतकरी विरोधी 18 पैकी काही कायदे रद्द करणे आवश्यक आहेत. तर व्यवहार्य दृष्ट्या विचार केल्यास, काही कायद्यांचे पुनरावलोकन करून त्यात…
द्विस्तरीय साखर दरासाठी अमित शहांना निवेदन
पुणे : साखरेला द्विस्तरीय दर मिळावा, यासाठी कृषी क्षेत्रात अनेक वर्षे काम करणारे सतीश देशमुख यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा…
खतांची कार्क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना
पालाश आणि जस्ताची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता माती परीक्षणानुसार ठरवावी. खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी माती परीक्षण…
इथेनॉलवर कशी चालणार विमाने?
काय आहे इथेनॉल-टू-जेट इंधन (ETJ) तंत्रज्ञान हनीवेलचे नवे इटीजे तंत्रज्ञान, उत्सर्जन कमी करण्यात मदत करणारे आहे, सांगताहेत हनीवेल यूओपी इंडियाचे…
नव वर्ष भेट -वाचकांना शुगरटुडे मॅगेझीनचा ई-अंक मोफत
https://online.pubhtml5.com/ublkn/qrnf/#p=1
को ८६०३२ ते फुले १५०१२, ऊस वाणांची २५ वर्षांची वाटचाल
महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगामुळे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्रांती झाली आहे. या उद्योगाचे ग्रामीण जीवनाच्या सुधारणेमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या…
कार्बन क्रेडिट- शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाची नवी संधी
कृषी क्षेत्रात जशी हरित क्रांती झाली, श्वेत क्रांती झाली तशीच आता वन शेतीची (Agro forestry Revolution) क्रांती होण्याची आवश्यकता आहे.…
इंधन म्हणून भारत इथेनॉलचा पाठपुरावा का करत आहे?
वीकेंड विशेष ऑटो उद्योगातील जग वेगाने केवळ इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) भविष्याकडे वाटचाल करत आहे आणि काही वर्षांपूर्वी, भारतानेही 2030 पर्यंत…
उसाला मिळू शकतो 4950 रू भाव
साखरेला द्विस्तरीय भावाची आपली मागणी मान्य झाल्यास शेतकऱ्यांना, साखर कारखान्यांना व सरकारला खालील प्रमाणे फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांना मिळणारा भावः…
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ऊस ब्रीडिंग प्रक्रिया सुलभ
ब्राझीलच्या शास्त्रज्ञांचा दावा, नवे मॉडेल विकसित रिकार्डो मुनिझ, FAPESP द्वारे विशिष्ट उसाची जनुकीय निवड करणारे मॉडेल कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (Artificial Intelligence)…
जैवइंधन-काय आहे अमेरिकेतील वाद?
टायलर लार्क, विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील भूगोलशास्त्रज्ञ, शेतातच वाढले, शेजाऱ्याच्या दुग्धशाळेत काम केले, अन्न पिकवण्यासाठी जंगलाची जमीन साफ करणे आणि निसर्गाचे रक्षण…
उसाच्या रसाची गोडी ‘केनबॉट’ने वाढवली
पुणे : पुण्यात उसाच्या रसाची गोडी ‘केनबॉट’ने वाढवली आहे. कीर्ती आणि मिलिंद दातार या जोडीने केनबॉट २०१२ पासून सुरू केले…
इथेनॉल मिश्रण धोरणामुळे डिस्टिलरीतील गुंतवणूक वाढली
नवी दिल्ली : अनुकूल धोरणांसह इथेनॉल मिश्रण युक्त पेट्रोलवर सरकारचे लक्ष आणि त्याचे अनेक फायदे यामुळे मोठ्या साखर कारखान्यांना त्यांच्या…
दरवर्षी साडेआठ टक्क्यानी वाढणार ऊस रस मार्केट
न्यूयॉर्क – दरवर्षी साडेआठ टक्क्यानी वाढणार ऊस रस मार्केट वाढण्याचा अंदाज एका अहवालात वर्तवण्यात आला आहे. 2022 – 2030 दरम्यान…
ऊस रसाचे किती लाभ, पोषण तज्ज्ञ नमामी यांच्या शब्दात
उसाचा रस आरोग्यास अत्यंत लाभदायक आहे. तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांनी युक्त आहे. उसाचा रस आपल्याला आतून लगेच ताजेतवाने करतो.…
यंदा साखर महाग होण्याचे काही कारण दिसत नाही : अतुल चतुर्वेदी
श्री रेणुका शुगरर्सचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांची मुलाखत “आजपर्यंत आम्ही 200,000 टनांपेक्षा जास्त साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवत आहोत आणि पुढील…
निर्यात धोरण: यूपी – महाराष्ट्रामध्ये परस्परविरोधी मतप्रवाह
1 ऑक्टोबरपासून सुरू होणार्या पुढील साखर हंगामासाठी निर्यात धोरणावरून उत्तर भारतीय साखर उद्योग आणि महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात या राज्यांमधील परस्परविरोधी…
ईलेक्ट्रिक व्हेइकलच्या जमान्यात इथेनॉलला भवितव्य काय?
ऑटोमोबाइल क्षेत्रात ईव्ही अर्थात ईलेक्ट्रिक व्हेइकलचा जगभर बोलबाला सुरू झाला असताना, इथेनॉलला इंधन म्हणून काय भवितव्य असेल, असा सवाल कोणालाही…
उसाचा रस पिल्याने होतो हा चमत्कार!
आरोग्य, सौंदर्यवृद्धीसाठी गुणकारी (Feature Image by Andrea Piacquadio/Pexels) ऊस रस हा तुम्हाला अधिक ताजेतवाने आणि हेल्दी ठेवण्यासाठी असलेल्या सर्व पेयांमध्ये…