श्रीशैल्य उटगे (दादा) : वाढदिवस

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि लातूर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष, उद्योजक, प्रगतीशील शेतकरी श्रीशैल्य उटगे दादा यांचा ९ मार्च रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!
श्री. उटगे दादा कॉलेज जीवनापासूनच समाजकारण आणि राजकारणात आहेत. तसेच सहकार क्षेत्रातही ते सुरुवातीपासून योगदान देत आहेत. मांजरा साखर कारखाना आणि इतर सामाजिक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी साखर उद्योग क्षेत्रासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांना दीर्घायुरोग्य लाभो!