सोलापूर जिल्ह्यातील स्थिती

राज्यातील साखरकारखाने सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी होत आलाय. अद्यापही सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाचादर जाहीर केलेला नाही. दराबाबत कारखानदारांनी हाताची घडी आणि तोंडवर बोट ठेवलंय.सोलापूर जिल्ह्यात 39 साखर कारखाने आहेत. यापैकी प्रा. शिवाजीराव सावंत यांचा राजवी अॅग्रो शुगर (…







