Tag B B Thombare

सेन्ट्रल रेल्वे ग्राहक सल्लागार समितीवर बी. बी. ठोंबरे

B B Thombare

पुणे- वेस्ट इंडियन शुगर मिल्स् असोसिएशन, पुणे या संघटनेचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांची सेन्ट्रल रेल्वे ग्राहक सल्लागार समिती सदस्य म्हणून निवड झाली आहे. ठोंबरे हे महाराष्ट्रातील मध्य रेल्वेच्या कार्यकक्षेतील सर्व प्रकारच्या सेवा उपभोक्ता सल्लागार समितीवर सदस्य म्हणून महाराष्ट्रातील साखर…

महाराष्ट्रात १०२ लाख टन साखर उत्पादनाचा ‘विस्मा’चा अंदाज

Wisma

पुणे : महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या ऊस गळीत हंगामात १०२ लाख टनापर्यंत साखरेचे उत्पादन होण्याच्या अंदाज ‘विस्मा’ने (वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन) व्यक्त केला आहे.‘विस्मा’ची बैठक नुकतीच बी. बी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असता साखर उत्पादनाचे सुधारित अंदाज घोषित…

साखरेच्या एमएसपीत वाढ करणार : केंद्राचे आश्वासन

Pralhad Joshi WISMA

पुणे : २०१९ पासून प्रलंबित असलेल्या, साखरेच्या न्यूनतम विक्री किमतीत (एमएसपी) आणि इथेनॉल खरेदी दरात वाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ समितीसमोर ठेवण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी साखर उद्योगाला दिले आहे. वेस्ट इंडियन शुगर…

अन्यथा गळीत हंगाम बंद : विस्माचा सरकारला गंभीर इशारा

Wisma

पुणे : बदललेल्या परिस्थितीत साखर उद्योगाला आधार देणे अत्यंत गरजेचे आहे, त्यासाठी साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) २०२४-२५ हंगामासाठी रूपये ४१.६६ प्रति किलो करण्यात यावी, अशी आग्रहाची मागणी ‘विस्मा’ने (वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो.) केली आहे. एमएसपी न वाढवल्यास आगामी…

‘नॅचरल’च्या कर्मचाऱ्यांना २६ टक्के बोनस

natural sugar

धाराशिव : नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीजने आपल्या कामगारांना २६ टक्के बोनस जाहीर केला आहे. उद्योगाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी याबाबत घोषणा केली. केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे सध्या साखर उद्योग गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. असे असतानाही उपपदार्थ निर्मितीमुळे नॅचरल…

‘नॅचरल’कडून २५ टक्के लाभांश

Natural Sugar 25 % dvidends

धाराशिव : ग्रामीण भागातील सुमारे 40 हजार कुटुंबांच्या जीवनात समृद्धी आणणाऱ्या नॅचरल उद्योग समूह म्हणजेच नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजने २३-२४ साठी तब्बल २५ टक्के लाभांश जाहीर केला आणि त्याचे वितरण राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. या…

‘विस्मा’च्या अध्यक्षपदी ठोंबरे यांची फेरनिवड

WISMA NEW EXE BODY

पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) च्या अध्यक्षपदी बी. बी. ठोंबरे आणि उपाध्यक्षपदी आ. रोहित पवार यांची फेरनिवड झाली आहे. पुण्यातील सभेत संस्थेचे नवे कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. जुन्या आणि नव्या मंडळात फारसा बदल नाही. तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष…

‘विस्मा’चा पहिलाच पुरस्कार सोहळा उत्साहात, गरिबांचे अन्न श्रीमंतांचे इंधन होऊ नये : सूर्यवंशी

WISMA AWARDS 2024

पुणे : ‘विस्मा’तर्फे प्रथमच साखर हंगाम २०२३-२४ मध्ये सभासद कारखान्यांना विविध पाच वर्गवारींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्थात विस्मा, पुणे ही साखर उदयोग क्षेत्रातील महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील खासगी साखर कारखान्यांची…

5,000 CBG प्लांट्सचे उद्दिष्ट, साखर उद्योगाला मोठी संधी

MEDA meeting in pune

पुणे : देशात पाच हजार सीबीजी अर्थात बायोसीएनजी प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट आहे, मात्र केवळ ६१ प्रकल्प उभे राहिले आहेत, असे नमूद करताना, ही संधी साखर उद्योगाने सोडू नये, असे आवाहन ‘मेडा’तर्फे आयोजित बैठकीत करण्यात आले. साखर उद्योगातील प्रेस मडपासून सीबीजी…

साखर कारखान्यांच्या कर्जवसुलीस दोन वर्षे स्थगिती द्या : WISMA, ISMA

WISMA, ISMA MEETING PUNE.

पुणे : साखर कारखान्यांच्या सर्व प्रकारच्या कर्जांच्या वसुलीस दोन वर्षे स्थगिती द्यावी, कर्जांची पुनर्रचना करावी, एफआरपी आणि एमएसपीची सांगड घालावी, २० लाख साखर निर्यातीस परवानगी द्यावी इ. मागण्या ‘इस्मा’ आणि ‘विस्मा’च्या संयुक्त बैठकीत करण्यात आल्या. तसेच निवेदन केंद्र सरकारला देण्यात…

Select Language »