पुढील हंगामावर दृष्टिक्षेप : अनुकूलता आणि आव्हाने

मुद्देसूद सखोल विश्लेषण भारताच्या साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने 2024-25 हंगामात तब्बल ८.५ कोटी मेट्रिक टन ऊस गाळप केला. 2025-26 मध्ये हा आकडा तब्बल ११.१ कोटी मेट्रिक टनांवर जाण्याचा अंदाज आहे. मात्र, या प्रभावी आकड्यांआड प्रदेशनिहाय तीव्र विरोधाभास दडलेला आहे. चला तर पाहू या…










