उसाच्या अवशेषांपासून 2G इथेनॉल आणि SAF चे उत्पादन, तेही शून्य उत्सर्जनासह
लेखक – दिलीप पाटील (सह-अध्यक्ष, आयएफजीई शुगर बायोएनर्जी फोरम आणि कौन्सिल सदस्य, डीएसटीए) दी डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनच्या (डीएसटीए) काल झालेल्या वार्षिक परिषदेत, स्प्रे इंजिनिअरिंग डिव्हायसेस लिमिटेडचे (एसईडीएल) व्यवस्थापकीय संचालक श्री. विवेक वर्मा यांनी विमर्श वर्मा यांच्यासोबत लिहिलेल्या एका अत्याधुनिक…










