Tag krishna sugar

‘कृष्णा’ला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार जाहीर

krishna sugar Award

‘व्ही.एस.आय.’ कडून घोषणा; सभासदास राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार कराड : पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्या वतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा…

‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड’ने कृष्णा कारखान्याचा सन्मान

Krishna Sugar Award

कराड – सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाची दखल घेत रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव माहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला कॉसमॉस बँक पुरस्कृत ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड २०२५’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. पुणे…

१०१ व्या जयंती निमित्त..

Late Appasaheb Bhosale Birth Anniversary artcile

कुशल प्रशासक, सहकार, कृषी, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील दीपस्तंभ असलेले सहकारमहर्षी स्व.जयवंतरावजी भोसले ऊर्फ अप्पासाहेब यांची २२ डिसेंबर २०२५ रोजी १०१ वी जयंती आहे, त्यानिमित्त त्यांच्या उत्तुंग कार्याला अभिवादन करणारा विशेष लेख. काही व्यक्तिमत्त्वे काळाच्या चौकटीत अडकत नाहीत; ती काळाला…

डॉ. नरेंद्र मोहन यांची कृष्णा कारखान्यास भेट

कराड – नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे माजी संचालक डॉ. नरेंद्र मोहन अग्रवाल यांनी नुकतेच यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला भेट दिली आणि कारखान्याच्या कामगिरीचे कौतुक केले. यावेळी डॉ. नरेंद्र मोहन यांचे स्वागत कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले डॉक्टर…

साखरेची रिकव्हरी वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न – बाजीराव सुतार

Mangesh Titkare felicitating Bajirao Sutar

पुणे – यंदाच्या हंगामात आमच्या साखर कारखान्याचे रिकव्हरी वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला चांगले यश मिळत आहे, असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (MD) बाजीराव सुतार यांनी केले. आम्ही दररोज 0 .10 प्रमाणे साखरेचा…

कृष्णा कारखान्यात विभाग प्रमुखांसाठी प्रशिक्षण शिबिर

Krishna Sugar Training

कराड :  महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) आणि प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील पदाधिकारी व विभाग प्रमुख यांच्यासाठी एकदिवसीय प्रशिक्षण नुकतेच आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन डॉ. सुरेश भोसले होते. जयवंतराव भोसले…

बालाजी पबसेटवार/ वाढदिवस

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सर व्यवस्थापक (तंत्र) श्री. बालाजी पबसेटवार यांचा 19 ऑगस्ट रोजी वाढदिवस त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे  मॅगेझीनकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री बालाजी पबसेटवार यांनी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये साखर उद्योगासाठी काम केले आहे. त्यांना साखर…

कृष्णा कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी बाजीराव सुतार 

कऱ्हाड –  साखर उद्योग क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या आणि विविध पुरस्कारांनी गौरवलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी (एमडी) साखर उद्योग क्षेत्रातील अनुभवी आणि जाणकार असलेले बाजीराव सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला.…

‘कृष्णा’ कारखान्याची कामगिरी आदर्श : डॉ. तानाजीराव चोरगे

Krishna Sugar crushing

रत्नागिरी जिल्हा बँक सर्वतोपरी सहकार्य करणार कराड : कृष्णा साखर कारखाना शेतकरी हिताचे अनेक उपक्रम राबवत आहे. शेतकऱ्यांना चांगला दर देत आहे. म्हणूनच कृष्णा कारखान्याची कामगिरी आदर्श मानली जाते,, असे गौरवोद्गार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे…

Select Language »